पराग अरुण लिमये
(कार्यवाह-जनसेवा समिती, विलेपार्ले)
गेली 32 वर्षे सह्याद्रीत भटकण्याचा अनुभव. सह्याद्रीतील 300 च्या वर किल्ल्यांवर आरोहण केले आहे.
इतिहास, किल्ले यावर विपुल लेखन, व्याख्याने, स्लाईडशो आजवर केले आहेत.
'भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची'या पुस्तकाचे लेखन केले आहे.
उमेश मुकुंद जोशी
राफ्टर पब्लिकेशन्स ही स्वतःची प्रकाशन संस्था, या अंतर्गत आत्तापर्यंत १५ पुस्तकांचे प्रकाशन.
इतिहास या विषयावरील संदर्भ ग्रंथ तसेच काही इतिहासेतर पुस्तकांचे प्रकाशन.
"इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ आणि २" या पुस्तकांचे सहलेखन.
उत्तमोत्तम पुस्तके वाचणे आणि संग्रहित करणे हा छंद. व्यावसायिक गायक. भटकंतीची आवड. अनेक गड किल्ल्यांची भटकंती.
अमोल मांडके
गेली वीस वर्षे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकंती.
१५०च्या वर किल्ल्यांना भेटी. इतिहास वाचनाची आवड. चरितार्थासाठी पूर्वी नोकरी व आता स्वतःचा व्यवसाय. जनसेवा समिती विलेपारले यांच्याशी गेली १४ वर्षे निगडीत.वीस वर्षांच्या अभ्यास, भटकंती व वाचनातून आलेल्या अनुभवाच्या जोरावर या ब्लॉगच्या माध्यमातून लेखनाचा
श्रीगणेशा

जान्हवी दातार
मानस शास्त्रात पदवी. Spanish भाषेचे शिक्षण सुरु.
योग विद्या निकेतन मधून योग शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण. जनसेवा समिती च्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर तसेच जनसेवा समितीच्या युवती शाखेतून म्हणजेच जनकन्या शाखेतून अनेक ट्रेक तसेच कार्यक्रमांचे आयोजन.या ब्लॉगच्या निमित्ताने इंग्रजी भाषेतून लेख लिहिण्याचा प्रयत्न.
राहुल भावे.
अस्सल पार्लेकर , पार्ले टिळक, डहाणूकरचा विद्यार्थी.
इतिहास वाचक, वाचन भटकंती अभिनयाची आवड.
वस्त्रहरण, सौजण्याची ऐशी तैशी, गाढवाच लग्न,
गेला माधव कुणीकडे, वासूची सासू अशी गाजलेली नाटके
सोसायटी मध्ये सादर करताना त्यात प्रमुख भूमिका,
सध्या परांजपे स्कीम्स मध्ये मार्केटिंग नोकरी.
लोकसंग्रहाची आवड. जनसेवा समितीच्या माध्यमातून
काही वर्षांपूर्वी थांबलेली लेखणी पुन्हा लिहिती करण्याचे मानस.
(कार्यवाह-जनसेवा समिती, विलेपार्ले)
इतिहास, किल्ले यावर विपुल लेखन, व्याख्याने, स्लाईडशो आजवर केले आहेत.
'भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची'या पुस्तकाचे लेखन केले आहे.
उमेश मुकुंद जोशी
इतिहास या विषयावरील संदर्भ ग्रंथ तसेच काही इतिहासेतर पुस्तकांचे प्रकाशन.
"इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ आणि २" या पुस्तकांचे सहलेखन.
उत्तमोत्तम पुस्तके वाचणे आणि संग्रहित करणे हा छंद. व्यावसायिक गायक. भटकंतीची आवड. अनेक गड किल्ल्यांची भटकंती.
अमोल मांडके

१५०च्या वर किल्ल्यांना भेटी. इतिहास वाचनाची आवड. चरितार्थासाठी पूर्वी नोकरी व आता स्वतःचा व्यवसाय. जनसेवा समिती विलेपारले यांच्याशी गेली १४ वर्षे निगडीत.वीस वर्षांच्या अभ्यास, भटकंती व वाचनातून आलेल्या अनुभवाच्या जोरावर या ब्लॉगच्या माध्यमातून लेखनाचा
श्रीगणेशा

जान्हवी दातार
मानस शास्त्रात पदवी. Spanish भाषेचे शिक्षण सुरु.
योग विद्या निकेतन मधून योग शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण. जनसेवा समिती च्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर तसेच जनसेवा समितीच्या युवती शाखेतून म्हणजेच जनकन्या शाखेतून अनेक ट्रेक तसेच कार्यक्रमांचे आयोजन.या ब्लॉगच्या निमित्ताने इंग्रजी भाषेतून लेख लिहिण्याचा प्रयत्न.

अस्सल पार्लेकर , पार्ले टिळक, डहाणूकरचा विद्यार्थी.
इतिहास वाचक, वाचन भटकंती अभिनयाची आवड.
वस्त्रहरण, सौजण्याची ऐशी तैशी, गाढवाच लग्न,
गेला माधव कुणीकडे, वासूची सासू अशी गाजलेली नाटके
सोसायटी मध्ये सादर करताना त्यात प्रमुख भूमिका,
सध्या परांजपे स्कीम्स मध्ये मार्केटिंग नोकरी.
लोकसंग्रहाची आवड. जनसेवा समितीच्या माध्यमातून
काही वर्षांपूर्वी थांबलेली लेखणी पुन्हा लिहिती करण्याचे मानस.
Final year Engineering
Sardar Patel Institute of Technology
जनसेवा समिती विलेपार्ले, यांच्या अनेक उपक्रमात, खास करून जनकन्या शाखेच्या उपक्रमातून सहभाग, आपला इतिहास गैरमराठी लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असल्यामुळे,
इंग्लिश मधून लेखनाची सुरवात.